vernac-language-icon
Language
banner-image
mobileimage
MPL ॲप डाउनलोड करण्यासाठी कोड स्कॅन करा!
MPL ॲप डाउनलोड करण्यासाठी कोड स्कॅन करा!

ऑनलाइन लुडो खेळा आणि रिअल कॅश जिंका

ऑनलाइन लुडो गेम म्हणजे काय?

लुडो हा एक क्लासिक स्ट्रॅटेजी बोर्ड गेम आहे, जो दोन ते चार खेळाडू वैयक्तिकरित्या किंवा भागीदारीत खेळतात. लुडोचा उगम झाल्यापासून भारतात हा गेम 6व्या शतकाच्या आसपासपासून खेळला जातो. आता हा गेम व्हायरल झाला असून जगभरात मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. गेमचा सर्वात चांगला भाग म्हणजे सर्व वयोगट सहजपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन लुडो शिकू व खेळू शकतात. बोर्ड गेम आपल्या कुटुंब आणि मित्रांसह खेळण्यासाठी योग्य आहे. शिवाय, तांत्रिक प्रगतीमुळे लूडो खेळणे अधिक सोयीचे झाले आहे. लुडो खेळण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी तुम्हाला फक्त कॉम्पुटर किंवा मोबाइल डिव्हाइसची आवश्यकता आहे. लुडो बोर्ड गेम ऑनलाइन मल्टीप्लेअर मोडमध्ये बदलला आहे, त्यामुळे सोलो प्ले करा, व्हॉइस चॅटद्वारे लोकांशी संवाद साधा. गेम अ‍ॅप स्टोअर इंडियावरून डाउनलोड करा.

लुडो गेमचे नियम समजायला खूपच सोपे आहेत. लुडो बोर्ड चार क्वाड्रंटमध्ये विभागलेला आहे, प्रत्येक क्वाड्रंट वेगळ्या रंगाचा आहे; लाल, निळा, पिवळा आणि हिरवा. प्रत्येक खेळाडू ठरवतो की, त्यांना कोणत्या रंगाच्या क्वाड्रंटसह खेळायचे आहे. मग त्या खेळाडूला निवडलेल्या क्वाड्रंट प्रमाणेच रंगीत टोकन मिळतात आणि खेळाडू गेमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी फासे फिरवतो. लुडो गेममध्ये, प्रत्येक खेळाडूकडे चार टोकन असतात आणि ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्या चार टोकनची शर्यत करतात. डायवर लावलेल्या नंबरच्या आधारे खेळाडू त्यांचे टोकन बोर्डवर हलवतात. शेवटच्या बिंदूवर चारही टोकन ज्या खेळाडूचे सर्वात प्रथम जातील, तो खेळाडू गेम जिंकतो. फासे फिरवताना खेळाडूच्या संख्येवर अवलंबून असतात, तर लुडोला त्यांचे टोकन हलविण्यासाठी खेळाडूंकडून बरीच रणनीती आणि निरीक्षण आवश्यक आहे.

हा एक समृद्ध इतिहास असलेला गेम आहे आणि तो प्राचीन काळापासून ऑफलाइन मोडमध्ये खेळला जात आहे. तो आजपर्यंत खूप जास्त खेळल्या गेलेल्या खेळांपैकी एक राहिला आहे. लुडो गेम इनडोअर प्लेइंगवरून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बदलला गेला, ज्यामुळे लुडो प्रेमींना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांसोबत गेम खेळणे सोपे झाले. लोकं जगात कोणासोबतही कधीही ऑनलाईन लुडो खेळू शकतात. ऑनलाइन लुडोने ऑनलाइन गेमिंग मार्केटमध्ये आपले स्थान मोठे केले आहे. तसेच तुमचा वेळ घालवण्यासाठी आणि तुमची रणनीती आणि निरीक्षण कौशल्ये सुधारण्यासाठी सर्वोत्तम बोर्ड गेमपैकी एक आहे.

ऑनलाइन लुडो गेम खेळण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी उत्सुक आहात? MPL वर रिअल प्लेअर सह लुडो ऑनलाइन खेळण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकता.

MPL वर लुडो गेम डाउनलोड करा

MPL लुडोच्या क्लासिक बोर्ड गेमवर एक नवीन आणि रोमांचक ऑफर देते, जिथे खेळाडू खरे पैसे जिंकू शकतात - लुडो विन गेम. ‘लुडो विन’ हा एक मजेदार लुडो प्रकार आहे, जिथे तुमच्याकडे तीन टोकन, मर्यादित चाल आणि गेम जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गुण मिळविण्यासाठी मर्यादित वेळ आहे. लुडो गेम फ्री डाउनलोड करता येऊ शकतो. तसेच Android आणि iOS डिव्हाइसवर तो सहज खेळता येतो. तुमच्या डिव्हाइसवर सर्वोत्तम ऑनलाइन लुडो अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. एकदा तुम्ही अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही अमर्यादित ऑनलाइन लुडो गेम खेळू शकता, आणि पैसे जिंकण्याची संधी मिळवू शकता.

Android वर लुडो गेम डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स 

  • https://www.mpl.live/ ला भेट द्या
  • डाउनलोड लिंकसह SMS प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर टाका 
  • लिंकवर क्लिक करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा
  • अ‍ॅप व्हेरिफाय करा आणि साइन अप करा
  • खेळण्यासाठी लुडो विन गेम शोधा

IOS वर लुडो गेम डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स 

  • Apple App Store वर MPL अ‍ॅप शोधा आणि ते फ्री डाउनलोड करा
  • एकदा तुम्ही तुमच्या iOS डिव्हाइसेसवर गेम अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ते इंस्टॉल करावे लागेल
  • तुमच्या मोबाईल नंबरसह अ‍ॅपवर साइन अप करा
  • लुडो विन गेम शोधा
  •  सूचना नीट वाचून आणि खेळ सुरू करा

MPL वर ऑनलाइन लुडो का खेळायचा? जाणून घ्या.

MPL हा भारतातील अग्रगण्य आणि सर्वात विश्वसनीय ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, लाखो वापरकर्ते अ‍ॅपवर त्यांचे आवडते ऑनलाइन गेम खेळतात. खालील कारणे MPL ला इतर अ‍ॅपपासून वेगळे बनवतात, आणि ऑनलाइन लुडो खेळणे रोमांचक बनवतात.

सर्वप्रथम, MPL लुडो विनची एक सहज सोपी आवृत्ती ऑफर करते, जी तुम्ही यापूर्वी कधीही खेळली नसेल.

MPL वर, तुम्ही फ्री-टू-प्ले लॉबीमध्ये मोफत ऑनलाइन लुडो खेळू शकता. लुडो खेळण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी तुम्ही कॅश बॅटलमध्ये भाग घेऊ  शकता.

गेममधील प्रत्येक मूव्हनंतर प्रतिक्रिया दर्शविण्यासाठी तुम्ही इमोटिकॉन वापरू शकता.

कोणत्याही लुडो गेम लॉबीसाठी विरोधकांशी सामना करण्यासाठी अगदी काही सेकंद थांबावे लागू शकते. 

MPL वर विविध स्पर्धा आहेत ज्यात तुम्ही तुमच्या मित्रांसह सहभागी होऊ शकता, आणि खरे पैसे जिंकू शकता.

तुम्ही तुमचे जिंकलेले पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये त्वरित ट्रान्स्फर करू शकता.

अ‍ॅप प्रगत ग्राफिक्स आणि एक इंटरफेस ऑफर करतो, जो यास एक रंजक अनुभव बनवतो.

MPL तुम्हाला तुमच्या आवश्यक सर्व माहितीसह हाय एंड गेमिंग अनुभव प्रदान करतो.

अ‍ॅप वापरकर्त्यांची संपूर्ण माहिती सुरक्षित आणि गोपनीय असल्याचे सुनिश्चित करते.

MPL त्यांच्या खेळाडूंना 24x7 ग्राहक सेवा प्रदान करते. तुम्ही तुमचे प्रश्न दिवसातून कधीही विचारू शकता.

एक गोष्ट आहे, ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, ती म्हणजे सुरक्षितता. होय, सर्व व्यवहार सुरक्षित आहेत.

तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रासह ऑनलाइन लुडो खेळू शकता, व एकमेकांशी स्पर्धा करू शकता. तुम्ही अ‍ॅपवरही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता.

अधिक लुडो टिप्स आणि युक्त्या जाणून घ्या, MPL वर खेळ सुरू करा, आणि येथे क्लिक करून लुडो गेम कसा खेळायचा? याबद्दल अधिक जाणून घ्या.

ऑनलाइन लुडो इतके लोकप्रिय का आहे?

आपणही लहानपणी लूडो खेळ खेळला असेल, अगदी आजही हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. साहजिकच प्रत्येकजण मूलभूत नियम आणि सोप्या खेळाच्या प्रकाराशी परिचित आहे. आजही या  गेमची मागणी आहे. शिवाय, लुडो हा केवळ खेळ नाही; तर हा असा खेळ आहे, जिथे तुम्हाला योग्य रणनीती आखावी लागते, व जिंकण्यासाठी तुमच्या प्रतिस्पर्धीवर मात करावी लागेल. 

ऑनलाइन लुडो खूप लोकप्रिय आहे. कारण तो खेळाडूंना हवा तेव्हा खेळता येतो. याला जागेचे बंधन नाही. अगदी बेडवर बसून किंवा कामावर असताना ब्रेकमध्ये  किंवा  प्रवासातही आपण  पैसे कमावू शकता. ऑनलाइन लुडो हे सर्व वयोगटातील खेळाडूंना खेळता येऊ शकते. 

MPL अ‍ॅपवर लुडो गेम डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हवे तेवढे सामने खेळता येतील. जर तुमचे राज्य तुम्हाला खऱ्या रोख रकमेसह स्पर्धा खेळण्याची परवानगी देत ​​असेल, तर तुम्ही ते देखील करू शकता. MPL वर, केवळ क्लासिक लुडो गेमच नव्हे तर एक पायरी पुढे जाऊन लुडो विन ही नवीन आवृत्ती खेळाडूंना आकर्षित करते.

MPL वर नवीन ऑनलाइन लुडो गेम

MPL ने लुडोची एक रोमांचक आवृत्ती लॉन्च केली आहे, ज्यात आपण धम्माल करू शकता. लुडो विनने लुडोच्या जुन्या खेळात नवा ट्विस्ट आणला आहे. विरोधकांवर हल्ला करा, तुमच्या मूव्ह्ज खेळा आणि प्रत्येक मूव्हसह तुमचा स्कोअर वाढवा. मस्त ना? नवीन लुडोची भन्नाट वैशिष्ट्य वापरून पाहा, जे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत खेळू शकता!

लुडो विन आणि लुडो डाइस

क्लासिक बोर्ड गेमच्या दोन मजेदार आवृत्त्या ज्या तुम्ही MPL वर ऑनलाइन खेळू शकता, ते म्हणजे लुडो विन आणि लुडो डाइस. या दोन्ही आवृत्त्या फास्ट मोडमध्ये खेळता येऊ शकतात. गेम प्ले मूळ लुडो गेमपेक्षा थोडा वेगळा आहे. पण यातही प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गुण मिळवणे, हे तुमचे ध्येय आहे.

क्लासिक लुडो गेमची आणखी एक मजेदार आवृत्ती, जी तुम्ही यापूर्वी कधीही खेळली नसेल ती म्हणजे लुडो विन. लुडो विन हे तीन टोकनसह खेळता येते. यात  प्रत्येक मूव्हने तुमचा स्कोअर वाढतो. गेम प्ले मूळ लुडो गेमपेक्षा थोडा वेगळा आहे. मर्यादित चालीसह, प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गुण मिळवणे, हे तुमचे ध्येय आहे. बोनस गुणांसाठी प्रतिस्पर्ध्याचे टोकन कॅप्चर करण्यासाठी आणि कमी चालींमध्ये जिंकण्यासाठी एक प्लॅन तयार करा. ऑनलाइन प्लेअरसह हा अप्रतिम मजेदार गेम वापरून पहा, आणि तुमची रणनीती बनवण्याची कौशल्ये दाखवा! विनामूल्य सराव गेमसह प्रशिक्षित व्हा, आणि विरोधकांना स्टाईलमध्ये पराभूत करण्यासाठी आपली कौशल्ये अपग्रेड करा. तुम्ही लुडो देखील खेळू शकता, आणि ऑनलाइन खेळाडूंसमोर खेळून पैसे कमवू शकता.

लुडो विन गेम कसा खेळायचा?

  • तुम्हाला आपोआप एक नंबर मिळेल.
  • स्क्रीनवरील क्रमांकावर आधारित टोकनची मूव्ह निवडा
  • प्रत्येक हालचालीमुळे तुमचा स्कोअर वाढतो.
  • अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे टोकन कॅप्चर करा.
  • सर्व मूव्ह संपल्यावर खेळ संपतो.
  • जास्त स्कोअर असलेला खेळाडू गेम जिंकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ऑनलाइन लुडो खेळणे सुरक्षित आहे का?

मित्रांसोबत लुडो कसा खेळायचा?

लुडो गेममध्ये किती खेळाडू खेळतात?

लुडो गेम कसा जिंकायचा?

तुम्ही कोणते लुडो गेम्स फ्री खेळू शकता?

कोणता लुडो गेम खरोखर पैसा देतो?

Withdraw Winnings with

Best-In-Class Gaming Experience

Proud Sponsor of

RCB

MPL is a Member of

aigf-image
ficci-image
iamai-image

Know us better

facebook-image
instagram-image
twitter-image
youtube-image

Disclaimer

This game may be habit-forming or financially risky. Play Responsibly.

Galactus Funware is the owner of, and reserves all rights to the assets, content, services, information, and products and graphics in the website except any third party content.

Galactus Funware refuses to acknowledge or represent about the accuracy or completeness or reliability or adequacy of the website's third party content. These content, materials, information, services, and products in this website, including text, graphics, and links, are provided "AS IS" and without warranties of any kind, whether expressed or implied.

*MPL is the biggest gaming app in India based on the number of unity games, special tournaments and formats. MPL is available only to people above 18 years of age. MPL is available in all states where permissible by extant law. Consequently, users located in some states may not be able to access our App or its contests. For an updated list of such states, please download the App